Oct 6, 2021

अनुभवाची शिकवण

 तो असाच भेटायला येत नाही 
 तो गहन समस्या घेऊनच येतो 
 जो त्या समस्येवर मात करतो 
 त्याला अनुभव छान शिकवण देतो 



  आपण सुद्धा सारेजण 
 अनुभवच गाठीशी बांधतोय 
 आणि मग अत्यंत महत्वाची 
  प्रगतीची शीडी सांधतोय 
              गणेश ✍✍

12 comments:

  1. व्वाऽ..!!
    श्री गणेशाय..!!🌷
    खूपच छान सुंदरच 👌
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
    आबा 🙏

    ReplyDelete
    Replies
    1. खुप खुप धन्यवाद आबा 🙏🏼🙏🏼

      Delete
  2. खूपच सुंदर रचना केली 👌👌👌

    ReplyDelete
  3. खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे

    ReplyDelete
  4. खूप खूप सुंदर, अप्रतिम च 👌👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete

Publish Your Valuable Comments Here

Most Populer Post

खुदा की बंदगी

खुदा की बंदगी का रास्ता जो उसने पाया उसको सुकूं ए रुख़ का अंदाज नज़र आया भटक रहा था वो भी अब तक दर बदर को खुदा के दर पे आ के वो दर्द ...