Oct 14, 2021

भाव अंतरीचे

खुप छान असतात
ते भाव अंतरीचे
त्यांनीच खुलते  
संगीत जिवनाचे 



तुझ्या वागण्याच्या छटा
कधी कधी गुढ वाटतात
हसता हसता तुझ्या
डोळ्यात आसवं दाटतात 

             गणेश ✍✍



9 comments:

  1. अप्रतिम रचना केली सर 👌👌👌

    ReplyDelete
  2. सुंदरच 👌👌👌

    ReplyDelete
  3. वाह गणेश मस्तच 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  4. अंतरीचे भाव... सुंदर रचना!✍️������

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर च नेहमीप्रमाणे 👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  6. व्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम

    ReplyDelete
  7. अप्रतिमच 👌👌👌👌

    ReplyDelete
  8. अतिशय सुंदर...

    ReplyDelete

Publish Your Valuable Comments Here

Most Populer Post

खुदा की बंदगी

खुदा की बंदगी का रास्ता जो उसने पाया उसको सुकूं ए रुख़ का अंदाज नज़र आया भटक रहा था वो भी अब तक दर बदर को खुदा के दर पे आ के वो दर्द ...