Oct 7, 2021

आवर्जून करावे 

 दोघांमधील वाद टाळण्यासाठी 
 हे आवर्जून करावे 
 कोण चुकलं पेक्षा का चुकलं 
 हे कटाक्षाने पहावे  



 नवरा बायकोचे वाद होतच रहातात 
 त्यात होऊ नये दिवाने 
 लवकराच जे वाद मिटवतात 
 ते खरे शहाणे 😃😃🤣  
            गणेश ✍✍

7 comments:

  1. दोन्हीही खुप सुंदर रचना...👌👍💐

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर रचना👌👌👌👌💐💐💐💐💐

    ReplyDelete
  3. हे अगदी छान पर्याय आहे दादा 😀😀😀 खूप सुंदर रचना मांडली 👌👌👌👌👌🙏🙏🙏✍️✍️✍️✍️🍫🍫🍫🍫

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर च 👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete

Publish Your Valuable Comments Here

Most Populer Post

खुदा की बंदगी

खुदा की बंदगी का रास्ता जो उसने पाया उसको सुकूं ए रुख़ का अंदाज नज़र आया भटक रहा था वो भी अब तक दर बदर को खुदा के दर पे आ के वो दर्द ...