एक भरती आहेस
जिच्या मुळे येईल एक उधाण
जिच्या मुळे होईल माझा विस्तार
तुझं येणं मनाला सुखावून जातं
मनातल्या भावना उचंबळून येतात
भरती सारख्या,
मनात सुखाच्या लाटा लहरतात
खुप छान छान विचार बहरतात
तू आलीस की मनात भरुन येतं
तू आलीस की मन खुलून येतं
भरतीच तू मन भरुन येणारच
नव कल्पना तू देऊन जाणारच
खरंच, तू अशीच येत रहा
तुझी खुप गरज आहे मला
तू येत रहा आणि
मला पूर्णत्वास नेत रहा
ⓒ गणेश ✍✍
खरंच, तू अशीच येत रहा इथून खालच्या ओळी खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे
ReplyDeleteधन्यवाद सतिश 🌺🌺
Deleteअतिशय सुंदर लिहिलंय👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद सचिन 🌺🌺
Deleteअप्रतिम रचना...👌👌👌👌👌👌
ReplyDeleteबाप्पा जीऽ ...🌷
खूपच छान 👌.. सुंदर रचना केली आहे..!
तिच्या शिवाय अपुर्णच ...!
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा 🙏
धन्यवाद आबा 🌺🌺
Deleteखूप छान रचना...येईल लवकरच..👍✍️👌🍫🤚
ReplyDeleteधन्यवाद मानसी 🌺🌺
DeleteJust imagination 😀😀
अतिशय सुंदर रचना ��������
ReplyDeleteअप्रतिम च नेहमीप्रमाणे 👌👌👌👌👌🙏🙏
ReplyDeleteअप्रतिम रचना ��
ReplyDeleteअप्रतिमच 👌👌👌👌
ReplyDelete