"बापाचं काळीज*
एकदा माझा मुलगा म्हणाला
टेन्शनने कंटाळा आला
मी म्हटलं किती टेन्शन
या लहानग्या जीवाला
एवढंच विचार करुन
मी काही थांबलो नाही
वाटलं त्याला आणून द्यावं
सुंदरस खेळणं काही
जेव्हा खेळणं त्याच्या हाती ठेवलं
त्याच्या चेहय्राच सुख मला भावलं
हे सांगण्या मागचा मानस हाच
जेव्हा आपण निराशेने खचतो
तेव्हा इश्वर रुपी आपला बाप
आपल्यासाठी चांगलं काही रचतो
अट फक्त एकच त्याची
दूःख तेवढंच मोठं हवं
झेलणारं मन निष्कपट हवं
निरागस मनाचं दूःख कधीच
त्याला पहावत नाही
आणि ते सोडवल्या शिवाय
खरंच त्याला रहावत नाही
गणेश दळवी ✍✍
ReplyForward |
खुप सुंदर लिहिलय गणेश दा,सुप्रभात
ReplyDeleteधन्यवाद मोहन दा 🙏🏼🙏🏼
DeleteKhupch sunder rachna 👌👌👌
Deleteअतिशय सुंदर रचना केली सर👌👌👌
ReplyDeleteसौ. राजश्री सुहास जाधव.
धन्यवाद राजश्री 🙏🏼🙏🏼
DeleteKhup khup sunder 👌👌👌
Deleteखूप छान लिहिलंय अप्रतिम खूप आवडलं 👌👌👌👌👌👌👌👌👌👌✍️✍️✍️✍️✍️
ReplyDeleteधन्यवाद नित्या 🙏🏼🙏🏼
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteअतिशय सुंदर व सुरेख....
ReplyDeleteप्रेम कवी...✍️
धन्यवाद देवेंद्र 🙏🏼🙏🏼
DeleteVery nice good Ganesh
ReplyDeleteधन्यवाद 🙏🏼🙏🏼
Deleteअप्रतिम रचना👌👌👌👌🙏🙏
ReplyDeleteअतिशय सुंदर 👌👌👌
ReplyDeleteअतिशय अप्रतिम लिहिलं Ganesh Da 👌👌👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🍫🍫🍫🍫🍫🍫🌿🌿🌿🌿
ReplyDeleteखुप छान 👌👌
ReplyDeleteखूप खूप छान 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteएकदम मस्त
ReplyDeleteप्रेरणादायी 😇✌️
अप्रतिम " बाप " साकारला सर!✍️👌🙏🙏🙏
ReplyDeleteअप्रतिम...!
ReplyDeleteखूपच छान बाप्पा जीऽ..!👌
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आबा 🙏.🍧
सुंदर रचना
ReplyDeleteअप्रतिम 👌🏼👌🏼
ReplyDelete