Sep 17, 2021

"बापाचं काळीज*



"बापाचं काळीज* 
एकदा माझा मुलगा म्हणाला 
टेन्शनने कंटाळा आला 
मी म्हटलं किती टेन्शन 
या लहानग्या जीवाला 
एवढंच विचार करुन 
मी काही थांबलो नाही 
वाटलं त्याला आणून द्यावं 
सुंदरस खेळणं काही 
जेव्हा खेळणं त्याच्या हाती ठेवलं 
त्याच्या चेहय्राच सुख मला  भावलं 
हे सांगण्या मागचा  मानस हाच 
जेव्हा आपण निराशेने खचतो 
तेव्हा इश्वर रुपी आपला बाप 
आपल्यासाठी चांगलं काही रचतो 
अट फक्त एकच त्याची 
दूःख तेवढंच मोठं हवं 
झेलणारं मन निष्कपट हवं 
निरागस मनाचं दूःख कधीच 
त्याला पहावत नाही 
आणि ते सोडवल्या शिवाय 
खरंच त्याला रहावत नाही
                                         गणेश दळवी ✍✍          

23 comments:

  1. खुप सुंदर लिहिलय गणेश दा,सुप्रभात

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर रचना केली सर👌👌👌
    सौ. राजश्री सुहास जाधव.

    ReplyDelete
  3. खूप छान लिहिलंय अप्रतिम खूप आवडलं 👌👌👌👌👌👌👌👌👌👌✍️✍️✍️✍️✍️

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद नित्या 🙏🏼🙏🏼

      Delete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर व सुरेख....
    प्रेम कवी...✍️

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद देवेंद्र 🙏🏼🙏🏼

      Delete
  6. अप्रतिम रचना👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  7. अतिशय सुंदर 👌👌👌

    ReplyDelete
  8. अतिशय अप्रतिम लिहिलं Ganesh Da 👌👌👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🍫🍫🍫🍫🍫🍫🌿🌿🌿🌿

    ReplyDelete
  9. खूप खूप छान 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  10. एकदम मस्त
    प्रेरणादायी 😇✌️

    ReplyDelete
  11. अप्रतिम " बाप " साकारला सर!✍️👌🙏🙏🙏

    ReplyDelete
  12. अप्रतिम...!
    खूपच छान बाप्पा जीऽ..!👌
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    आबा 🙏.🍧

    ReplyDelete
  13. अप्रतिम 👌🏼👌🏼

    ReplyDelete

Publish Your Valuable Comments Here

Most Populer Post

खुदा की बंदगी

खुदा की बंदगी का रास्ता जो उसने पाया उसको सुकूं ए रुख़ का अंदाज नज़र आया भटक रहा था वो भी अब तक दर बदर को खुदा के दर पे आ के वो दर्द ...