Oct 7, 2021

तुझी ग्वाही

 

 पहाटेच्या शांत प्रहरी 

 आली तू माझ्या स्वप्नात 

 मी तुझीच ही ग्वाही 

 दिली ग तू अंतकरणात 

   




 तुझे पावसातून भिजणे ते  
असेही पावसाने सजणे ते 
 पाऊस छान बागडत होता 
 तुझे माझ्या मिठीत विझणे ते  
                     गणेश ✍✍

21 comments:

  1. खूप खूप सुंदर रचना

    ReplyDelete
  2. खूपच सुंदर.।।

    ReplyDelete
  3. अप्रतिम रचना दादा

    ReplyDelete
  4. व्वा व्वा खुप सुंदर चारोळी 👌👌👌

    ReplyDelete
  5. खुप सुंदर रचना गणेशदा...👌👍🎉🍫

    ReplyDelete
  6. खुप सुंदर रचना गणेशदा...👌👍💐🍫

    ReplyDelete
  7. अप्रतिम रचना केली सर 👌👌👌👌

    ReplyDelete
  8. खूप सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  9. खूपच सुंदर रचना गणेश दा 👌👌👌👌👌

    ReplyDelete

Publish Your Valuable Comments Here

Most Populer Post

खुदा की बंदगी

खुदा की बंदगी का रास्ता जो उसने पाया उसको सुकूं ए रुख़ का अंदाज नज़र आया भटक रहा था वो भी अब तक दर बदर को खुदा के दर पे आ के वो दर्द ...