Oct 12, 2021

श्वासा श्वासात

माझ्या नी तुझ्यात
हे नेहमीच ना घडायचं 
नजरेच्या खेळात तू जिंकायचं 
आणि मी ठरवून हरायचं 


कीती ग सामावलीयस
तू माझ्या  श्वासा श्वासात
एकदम मस्त जातो
वेळ तुझ्या सहवासात 

   ©️®️ गणेश ✍✍



5 comments:

Publish Your Valuable Comments Here

Most Populer Post

खुदा की बंदगी

खुदा की बंदगी का रास्ता जो उसने पाया उसको सुकूं ए रुख़ का अंदाज नज़र आया भटक रहा था वो भी अब तक दर बदर को खुदा के दर पे आ के वो दर्द ...