Oct 4, 2021

माणुसकीचे विधान

 माणसाने माणसां बरोबर  
 माणसागतच वागावं 
 हे विधान माणसानं 
 गाठीशी बांधावं   




माणसान काही वेळा 
माणसा सारखं वागावं 
जास्त नाही काही 
तिच्या भावनांना जपावं 
             गणेश ✍✍

9 comments:

  1. अतिशय सुंदर👌👌👌👌

    ReplyDelete
  2. अप्रतिम च नेहमीप्रमाणे 👌👌👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  3. खुपचं सुंदर..👌👌👍

    ReplyDelete
  4. खूपच छान !
    बरोबर विधान आहे.👌
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
    आबा 🙏

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  6. खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना

    ReplyDelete
  7. खुप सुंदर 👌👌👌

    ReplyDelete
  8. सुंदर विधान...👌👍✍️🍫🍫🍫🍫🍫🌹

    ReplyDelete
  9. छान लिहिलंय 👌👌👌

    ReplyDelete

Publish Your Valuable Comments Here

Most Populer Post

खुदा की बंदगी

खुदा की बंदगी का रास्ता जो उसने पाया उसको सुकूं ए रुख़ का अंदाज नज़र आया भटक रहा था वो भी अब तक दर बदर को खुदा के दर पे आ के वो दर्द ...