Oct 17, 2021

ॠणानुबंध

किती वेळा अस होत ना
की एखादी व्यक्ती
आपल्याला
प्रथमच भेटते पण
आपले त्या व्यक्तीशी
इतके सुर जुळतात की
वाटत त्या व्यक्तीशी
मागील जन्मातले
ॠणानुबंध आहेत 

     गणेश ✍✍


9 comments:

  1. अगदीच खरं.... खुपच सुंदर रचना 👌👌✍️✍️

    ReplyDelete
  2. क्या बात है सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे शेवटची ओळ खुपच सुंदर लिहिली आहे

    ReplyDelete
  3. अप्रतिम सुंदर रचना

    ReplyDelete
  4. खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली last line superb

    ReplyDelete
  5. अगदी खरे आहे 👌👌👌

    ReplyDelete
  6. अगदी खरं..अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  7. अप्रतिम च नेहमीप्रमाणे 👌👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete

Publish Your Valuable Comments Here

Most Populer Post

खुदा की बंदगी

खुदा की बंदगी का रास्ता जो उसने पाया उसको सुकूं ए रुख़ का अंदाज नज़र आया भटक रहा था वो भी अब तक दर बदर को खुदा के दर पे आ के वो दर्द ...