Oct 11, 2021

छान वेळ

 ती वेळ छान होती 
 जेव्हा तू छान हसली होतीस 
 हसली होतीस सहजच 
 पण तू मनात ठसली होतीस   



ते दिवस छान होते की 
हे दिवस छान,कळत नाही 
छान चारोळी सुचायच्या तेव्हा 
आता कामामुळे काही सुचत नाही 
                  गणेश ✍✍

4 comments:

  1. अप्रतिम नेहमीप्रमाणे 👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. 😀😀 सुचतात रे आता पण...छान आहेत की...👍🙏✍️🍫

    ReplyDelete

Publish Your Valuable Comments Here

Most Populer Post

खुदा की बंदगी

खुदा की बंदगी का रास्ता जो उसने पाया उसको सुकूं ए रुख़ का अंदाज नज़र आया भटक रहा था वो भी अब तक दर बदर को खुदा के दर पे आ के वो दर्द ...