Oct 11, 2021

तुझ्या कुशीत

 किती छान ते होते 
 आकाशी रंग बदलणे 
 माझे नित्याचेच ते 
 तुझ्या कुशीत मावळणे 



 सांजवेळी,  
 सांग तू येशील ना ! 
 भरतील डोळे,  
 तू कुशीत घेशील ना ! 
      ©️®️ गणेश ✍✍

5 comments:

  1. खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे sir

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर च 👌👌👌👌👌
    अप्रतिम च नेहमीप्रमाणे 👌👌👌👌🙏🙏🙏

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर...

    ReplyDelete
  4. खूप छान गणेश 👌🏻👌🏻

    ReplyDelete

Publish Your Valuable Comments Here

Most Populer Post

खुदा की बंदगी

खुदा की बंदगी का रास्ता जो उसने पाया उसको सुकूं ए रुख़ का अंदाज नज़र आया भटक रहा था वो भी अब तक दर बदर को खुदा के दर पे आ के वो दर्द ...