Oct 2, 2021

कमाई अनुभवाची

 खरच वडीलधारी माणसांचं
 हे सांगण असायच 
अनुभव विकत मिळत नाही 
 ते आपल आपणच कमवायच  




 अनुभवाचा चेहरा कुणीच पाहीला नाही 
 अडचणीतुन खंबीरपणे माणुस बाहेर येतो 
  तेव्हाच त्याचा पाठीवर 
  मागून अनुभव शाबासकी देतो  
                      गणेश ✍✍

10 comments:

  1. अगदी बरोबर आहे सर 👌👌👌👌खूप छान

    ReplyDelete
  2. खुप छान 👌👌👌

    ReplyDelete
  3. अप्रतिम च नेहमीप्रमाणे 👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  4. अगदी बरोबर दादा खूपच सुंदर भावना व्यक्त केली 🙏🙏👍👍👍👍👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  5. खूपच सुंदर��������

    ReplyDelete
  6. खूपच सुंदर 👌👌👌

    ReplyDelete

Publish Your Valuable Comments Here

Most Populer Post

खुदा की बंदगी

खुदा की बंदगी का रास्ता जो उसने पाया उसको सुकूं ए रुख़ का अंदाज नज़र आया भटक रहा था वो भी अब तक दर बदर को खुदा के दर पे आ के वो दर्द ...