Sep 25, 2021

मनातलं द्वंद्व

 जेव्हा मनात चाललेले 
 वाद मिटत नाहीत  
 जेव्हा आपण स्वतःला 
 शोधून भेटत नाही 
 थकायचे तर नाहीच 
 आणि नित्य लिखाण 
 थांबवायचेही नाही 
 आशेचा किरण 
 कधीतरी येणारच 
 कीती वेळ रात्र रहाणार 
 सुर्योदय होणारच.   
      गणेश ✍✍

9 comments:

  1. वाह.... सुंदरच 👌👌

    ReplyDelete
  2. अगदी बरोबर..सुंदर सकारात्मक विचार👌👌👌

    ReplyDelete
  3. सुंदर...प्रेरणा देणारी कविता...👌👍✍️🍫🌹

    ReplyDelete
  4. व्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम 👌👌👌

    ReplyDelete
  5. अप्रतिम रचना केली सर 👌👌👌👌

    ReplyDelete
  6. सुंदर रचना 👌👍👌👍

    ReplyDelete

Publish Your Valuable Comments Here

Most Populer Post

खुदा की बंदगी

खुदा की बंदगी का रास्ता जो उसने पाया उसको सुकूं ए रुख़ का अंदाज नज़र आया भटक रहा था वो भी अब तक दर बदर को खुदा के दर पे आ के वो दर्द ...