Sep 29, 2021

तू अशी

 कित्येक रम्य राती 
 आली तुझीच स्वप्ने 
 अन् जाग पहाटेस 
 आली तुझ्या स्मृतीने 



 तू अशी 
 हसून पहाते 
 चित्त तुझ्यात 
 गुंतून रहाते   
 गणेश ✍✍

8 comments:

  1. खूपच छान 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  2. खूपच सुंदर 👌👌👌

    ReplyDelete
  3. खूप सुंदर👌👌👌💐💐💐

    ReplyDelete
  4. अप्रतीम च नेहमीप्रमाणे 👌👌👌👌
    खूप खूप अभिनंदन( मोस्ट पॉप्युलर पोस्ट ना)💐💐💐🙏🙏

    ReplyDelete
  5. खूप खूप सुंदर आणि अतिशय अप्रतिम रचना गणेश दामोदर👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏✍️✍️✍️✍️🌺🌺🌺

    ReplyDelete

Publish Your Valuable Comments Here

Most Populer Post

खुदा की बंदगी

खुदा की बंदगी का रास्ता जो उसने पाया उसको सुकूं ए रुख़ का अंदाज नज़र आया भटक रहा था वो भी अब तक दर बदर को खुदा के दर पे आ के वो दर्द ...